मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP): पात्रता, लाभ आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्रातील तरुण आणि नवउद्योजकांसाठी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' (CMEGP) अंतर्गत ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आणि अनुदानाची माहिती. पात्रता, कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
