प्रधानमंत्री कुसुम योजना (PM-KUSUM): सौर कृषी पंपासाठी अनुदान, पात्रता आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी आणि वीज बिलातून मुक्ती मिळावी यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंपांवर भरघोस अनुदान दिले जाते. पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
