प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना: पात्रता, लाभ आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपारिक कारागीर आणि सुतारांना १५ हजार रुपये टूलकिट अनुदान आणि स्वस्त दरात कर्ज दिले जाते. या लेखात पात्रता, लाभ आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती घ्या.
