एआय आणि डेटा गोपनीयता: ChatGPT आणि इतर टूल्स वापरताना स्वतःची माहिती कशी सुरक्षित ठेवावी?
ChatGPT, Claude किंवा Gemini सारखी AI साधने वापरताना आपली वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठीच्या सोप्या प्रायव्हसी सेटिंग्स आणि खबरदारीबद्दल सविस्तर माहिती.
